एका चिमुकल्याचा जीव वाचवूया

0
4

🙏🏼 हात जोडून विनंती आहे🙏🏼

23 महिन्यांचा अभिमन्यू एक अतिशय दुर्मिळ आणि जीवघेण्या आजाराशी – Spinal Muscular Atrophy (SMA) Type 2 – झुंजतो आहे.
त्याच्या उपचारासाठी फक्त एकदाच दिले जाणारे, पण अत्यंत महागडे औषध Zolgensma आवश्यक आहे. याची किंमत ₹ 9 कोटी आहे आणि हा उपचार लवकरात लवकर होणं खूप आवश्यक आहे. वेळ हातून जाऊ नये म्हणून आम्ही सर्व स्तरांवरून प्रयत्न करत आहोत. हात जोडून विनंती आहे – कृपया जमेल तशी आर्थिक मदत करा आणि ही पोस्ट तुमच्या सर्व ग्रुप्समध्ये, ओळखीच्या लोकांपर्यंत पाठवा
एका चिमुकल्याच्या जीवासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. मराठी प्रेक्षकांमध्ये ज्यांचे नाव सर्वदूर प्रसिद्ध आहे असे हस्यजत्राफेम डॉ. निलेश साबळे, अभिनेत्री स्पृहा जोशी यांच्यासह असंख्य मान्यवरांनी या अभिमन्यूला वाचविण्यासाठी समाजातील सर्व घटनांना कळकळीचे आवाहन केले आहे. ❤️ आपण यासाठी मदत कुठे, कशी करू शकता त्याचा तपशील खाली दिला आहे.

📍 UPI ID: supportabhi6@yesbank
📱 संपर्क: भूषण भावे – 91580 82915
📷 QR कोड इमेजमध्ये दिलेला आहे. – PhonePe, GPay, Paytm वापरून मदत करता येईल. “थोडी थोडी मदत मिळून मोठा चमत्कार घडू शकतो.”

“दयेने जीवनाच्या लढाईत विजय मिळवता येतो.”
🙏🏼 Save Abhimanyu 🙏🏼