महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी करण्यासाठी ठाकरेंच्या शिवेसनेने राज्यात जोरदार आंदोलन केले.

0
5

दि. ११ (पीसीबी) : महाराष्ट्र जन आक्रोश आंदोलन सोमवारी दि. ११ ऑगस्ट २०२५ रोजी खंडोबा माळ, आकुर्डी या ठिकाणी करण्यात आले या वेळी सर्व शिवसैनिक, आजी माजी नगरसेवक, उप-शहरप्रमुख, युवा सेना, महिला आघाडी, शिवदूत, शिवसेना अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.