पुणे, दि. १० : आर्टऑफ लिव्हिंग पिंपरी चिंचवड तर्फे गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न आर्ट ऑफ लिव्हिंग पिंपरी चिंचवड, मोशी भोसरी केंद्र यांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव स्वामी प्रणवानंद जी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी १५ गुरु पूजन पंडित व ३०० साधकांनी गुरु पूजा, ध्यान, ज्ञान सत्र आणि महाप्रसादाचा लाभ घेतला.