Pimpri श्रीचंद आसवाणी यांना मातृशोक By PCB Author - May 8, 2025 0 9 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp पिंपरी, दि. ८ – पिंपरी मार्केट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांना मातृशोक झाला आहे. पिंपरी येथील भवानीबाई शामनदास आसवाणी (वय-७७) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. सकाळी साडेअकरा वाजता त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.