दि . ८ ( पीसीबी ) – पाकिस्तानच्या लाहोर शहरात अनेक स्फोट झाल्याच वृत्त आहे. स्फोटाचे आवाज दूर दूर पर्यंत ऐकू आले. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील लाहोर शहरात अनेक स्फोटाचे आवाज ऐकू आले आहेत अशी रॉयटर्स वृत्तसंस्थेने बातमी दिली आहे. या स्फोटांमुळे एकच गडबड, गोंधळ उडाला. लाहोर एअरपोर्ट बंद करण्यात आला आहे.