चार महिन्यांच्या आत निवडणुका घ्या – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

0
6

दि. ६ ( पीसीबी ) –स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चार महिन्यांच्या आत घ्या, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
औरंगाबाद, नवी मुंबईत चार वर्षांपेक्षा जास्त काळ प्रशासन आहे हे बरोबर नाही. निवडणूक घेण्याला कोणाचाही विरोध नाही, असे सर्व पक्षकारांनी सांगितले.
ओबीसी आरक्षणावर पूर्व स्थिती कायम ठेवण्यात येणार आहे. २०२२ ला जी परिस्थिती होती त्यानुसार आरक्षण असेल.
चार महिन्यांच्या आत निवडणुका घोषित करण्याचे आदेश दिलेत.
कालमर्यादेत हे सर्व करायचे आहे. निवडणूक आयोग आणि राज्य सरकारला दिले आहेत.