औरंगजेबची कबर पाडण्यासाठी राहूल शेवाळेंची सांस्कृतिक मंत्र्यांकडे आग्रही मागणी

0
29

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात खुलताबाद येथे असलेली औरंगजेब याची कबर केंद्र सरकारच्या वतीने तोडण्यासाठी प्रक्रिया प्रारंभ करावी यासाठी आज शिवसेना नेते राहुल शेवाळे यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांची आज दिल्लीत भेट घेतली. केंद्र सरकारच्या वतीने सोबतच खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय पुरातत्व खात्याच्या यादीमधून बाहेर काढण्यात यावी,अशी मागणी त्यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे.