जेएसपीएम फार्मसी कॉलेज चे प्राचार्य प्रशांत हंबर यांचे निधन

0
34

पिंपरी, दि. २९ –

जेएसपीएम फार्मसी कॉलेज चे प्राचार्य श्री. प्रशांत हंबर यांचे रविवारी (दि.२९) सकाळी सांगली येथे प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

जलदिंडी प्रतिष्ठान चे प्रमुख सदस्य व भावसार समाजातील सहकारी, UBO चे अत्यंत ऍक्टिव्ह सभासद, मदतीसाठी सदैव तत्पर असणारे हांबर सर विद्यार्थ्यामधे लोकप्रिय होते.
पवना नदी जलदिंडीच्या माध्यमातून पर्यावरण जनजागृती साठी मोठे योगदान होते.