महायुती आणि महाआघाडीतील अनेक रथी महारथींनी तलवार म्यान केली. आज कोणी कोणी उमेदवारी अर्ज मागे घेतले?, पाहा संपूर्ण यादी!-

0
59

नाना काटे- अजित पवार, चिंचवड
रवी लांडगे – शिवसेना ठाकरे, भोसरी
गौतम चाबुकस्वार – शिवसेना ठाकरे, पिंपरी
चंद्रकांत सोनकांबळे – रिपाई ( आठवले गट )
गोपाळ शेट्टी- भाजप, बोरीवली
स्विकृती शर्मा- शिवसेना शिंदे गट, अंधेरी पूर्व
बाबुराव माने- शिवसेना ठाकरे गट, धारावी
मधू चव्हाण- काँग्रेस, भायखळा
विश्वजीत गायकवाड, भाजप, लातूर
विजयराज शिंदे- भाजप, बुलढाणा
किशोर समुद्रे- भाजप, मध्य नागपूर
जयदत्त क्षीरसागर- अपक्ष बीड
जगदीश धोडी- शिवसेना शिंदे गट, बोईसर
अशोक भोईर- बहुजन विकास आघाडी, पालघर
अमित घोडा- भाजप, पालघर
तानाजी वनवे- काँग्रेस, नागपूर पूर्व
तनुजा घोलप- अपक्ष, देवळाली
सुहास नाईक-काँग्रेस, शहादा तळोदा
विश्वनाथ वळवी- काँग्रेस, नंदुरबार
मदन भरगड- काँग्रेस, अकोला
प्रशांत लोखंडे- शिवसेना शिंदे गट, श्रीरामपूर
उदय बने- शिवसेना ठाकरे गट, रत्नागिरी
अंकुश पवार- मनसे, नाशिक मध्य
सुजित झावरे पाटील- अजित पवार गट, पारनेर
जिशान हुसेन- वंचित बहुजन आघाडी, अकोला
राजेभाऊ फड-अजित पवार गट, परळी
मधुरिमाराजे- काँग्रेस, कोल्हापूर उत्तर विधानसभा
सुरज सोळुंके- शिवसेना शिंदे गट, उस्मानाबाद
मकरंदराजे निंबाळकर- शिवसेना ठाकरे गट, उस्मानाबाद
कुणाल दराडे- शिवसेना ठाकरे गट, येवला
जयदत्त होळकर- शरद पवार गट, येवला
संदीप बाजोरिया- शरद पवार गट, यवतमाळ
हेमलता पाटील- काँग्रेस, नाशिक मध्य
दिलीप माने- काँग्रेस, सोलापूर
धनराज महाले- शिवसेना शिंदे गट, दिंडोरी
शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे- भाजप, सांगली
किरण ठाकरे- भाजप, कर्जत खालापूर
प्रतिभा पाचपुते- भाजप, श्रीगोंदा
रणजीत पाटील- शिवसेना ठाकरे गट- परंडा
नरेश अरसडे- अजित पवार गट- काटोल
सुबोध मोहीते- अजित पवार गट- काटोल
राजश्री जिचकार- काँग्रेस- काटोल
वृषभ वानखेडे- आम आदमी पार्टी- काटोल
संदीप सरोदे- भाजप- कोटोल
अविनाश राणे- शिवसेना शिंदे गट- अणुशक्तीनगर
संगिता ठोंबरे- भाजप, केज
राजू परावे- शिवसेना शिंदे गट- उमरेड
अब्दूल शेख- अजित पवार गट- नेवासा