उद्या पासून उमेदवारी अर्ज स्वीकारणार

0
55

पुणे, दि. 21 (पीसीबी) : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार २२ ऑक्टोबर २०२४ पासून संबंधित विधानसभा मतदार संघांच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांचे पत्ते जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी जाहीर केले आहेत.

निवडणूक कार्यक्रमानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा कालावधी २२ ते २९ ऑक्टोबर असून या नामनिर्देशन पत्रांची छाननी ३० ऑक्टोबर रोजी आहे. ४ नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ही सर्व प्रक्रिया संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात केली जाणार आहे.
विधानसभा मतदार संघ निहाय निवडणूक निर्णय अधिकारी आणि कार्यालय
१९५- जुन्नर विधानसभा मतदार संघ- निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती पल्लवी घाडगे (भ्रमणध्वनी क्र. ९७६३७१५७९७), पंचायत समिती कार्यालय, जुन्नर, ई-मेल- [email protected]),
१९६- आंबेगाव विधानसभा मतदार संघ- निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद शिंदे (मो. क्र. ९४२३११६६११) पत्ता- तहसीलदार दालन, तहसील कार्यालय, आंबेगाव, ई-मेल- [email protected], [email protected] असा पत्ता आहे.
१९७- खेड आळंदी विधानसभा मतदार संघ- निवडणूक निर्णय अधिकारी अनिल दौंडे (भ्र. ध्व. ९८५०७२२०३०), पत्ता- उपविभागीय अधिकारी दालन, पहिला मजला, उपविभागीय कार्यालय, खेड(राजगुरूनगर) ई-मेल- [email protected], [email protected],
१९८- शिरूर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती संगीता राजापूरकर (भ्र. ध्व. ९४०४६४१०२०), पत्ता- तहसीलदार दालन, तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, जुना अहमदनगर-पुणे रस्ता, शिरूर ई-मेल [email protected] असा पत्ता आहे.
१९९- दौंड विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी मिनाज मुल्ला (भ्र. ध्व. ७६२०४४८००१), पत्ता- तहसील कार्यालय, दौंड, ई-मेल [email protected],
२००- इंदापूर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी कल्याण पांढरे (भ्र.ध्व. ७०२१२९७४६३) पत्ता- तहसील कार्यालय, इंदापूर, ई-मेल [email protected],
२०१- बारामती विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर (भ्र.ध्व. ७४९९८१८४४७) पत्ता- तहसीलदार दालन, तहसील कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, बारामती ई-मेल [email protected] असा पत्ता आहे.
२०२- पुरंदर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती वर्षा लांडगे (भ्र. ध्व. ८४०८०८९३७६), पत्ता- उपविभागीय अधिकारी दालन, उपविभागीय कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, सासवड, ता.पुरंदर ई-मेल [email protected],
२०३- भोर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी विकास खरात (भ्र.ध्व. ८८३०३३३७४८), पत्ता- तहसीलदार दालन, तहसील कार्यालय, राजवाडा चौक, भोर, ई-मेल [email protected]) असा पत्ता आहे.
२०४- मावळ विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले (भ्र.ध्व. ७०२००४६४६१), पत्ता- तहसील कार्यालय, वडगाव मावळ, ई- मेल [email protected],
२०५- चिंचवड विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार (भ्र. ध्व. ९४२२९४३५४९), पत्ता- पिंपरी चिंचवड महानगरपालिका ‘ग’ क्षेत्रीय कार्यालय, थेरगांव, पुणे, ई-मेल [email protected],
२०६- पिंपरी विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती अर्चना यादव (भ्र.ध्व. ९७६७२१८९०१), पत्ता- डॉ. हेडगेवार भवन, सेक्टर नं. २६, निगडी, पुणे, ई-मेल [email protected] असा पत्ता आहे.
२०७- भोसरी विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे (भ्र. ध्व. ९०११०३३००७), पत्ता- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे बहुउद्देशीय सभागृह, सेक्टर नं. १८, पूर्णानगर, चिखली, पुणे, ई-मेल [email protected],
२०८- वडगांव शेरी विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर (मो. क्र. ९८२२८७३३३३), पत्ता- सहाय्यक आयुक्त कार्यालय, येरवडा-कळस-धानोरी झोनल कार्यालय, पुणे महानगरपालिका, पुणे, ई-मेल [email protected] असा पत्ता आहे.
२०९- शिवाजीनगर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी गजानन गुरव (भ्र. ध्व. ९४२३३०७७११) पत्ता- साने गुरुजी ग्रंथालय, दुसरा मजला, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रोड, पुणे, ई-मेल [email protected],
२१०- कोथरूड विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी सुनील गाढे (भ्र. ध्व. ८६६८४३७२५७), पत्ता- कै. अनुसयाबाई खिलारे शाळा, एरंडवणे, पुणे, ई-मेल [email protected] असा पत्ता आहे.
२११- खडकवासला विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने (भ्र. ध्व. ७३५०५३०३३३), पत्ता- पहिला मजला, एस.के.एन.एस.एस.बी.एम. इमारत, सिंहगड कॉलेज कॅम्पस, मध्यवर्ती ग्रंथालयाजवळ, आंबेगाव बुद्रुक, ता. हवेली, पुणे ई-मेल [email protected],
२१२- पर्वती विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी मनोज खैरनार (भ्र. ध्व. ९४२३४६२५५५), पत्ता- दुसरा मजला, कै. बाबुराव सणस क्रीडांगण, सारसबागेजवळ, पुणे, ई-मेल [email protected] असा पत्ता आहे.
२१३- हडपसर विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे (भ्र. ध्व. ९१५८८६२९२७), पत्ता- पुणे महानगरपालिकेचे विठ्ठल तुपे पाटील ऑडिटोरियम, माळवाडी, हडपसर, पुणे, ई-मेल [email protected],
२१४- पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा- निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे (भ्र.ध्व. ९५९५६५६५७७), पत्ता- भारतरत्न सर विश्वेश्वरैय्या सभागृह, पीडब्ल्यूडी उपविभाग क्र. ५, तिसरा मजला, असेरनल प्लॉट, सागर प्लाझा समोर, पुणे कॅम्प, पुणे, ई-मेल [email protected], असा पत्ता आहे.
२१५- कसबा पेठ विधानसभा मतदार संघासाठी श्रीमती स्नेहा किसवे-देवकाते (भ्र.ध्व. ९६०४१४६१८६) या निवडणूक निर्णय अधिकारी असून त्यांच्या कार्यालयाचा पत्ता गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेटजवळ, ई-मेल [email protected]) असा आहे, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती मिनल कळसकर यांनी दिली आहे.