अनिल तुकाराम लेले यांच्या विरोधात भीम आर्मीचे ९ ऑगस्ट रोजी धरणे आंदोलन

0
77

पिंपरी, दि.8 ऑगस्ट (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष बालाभाऊ जगताप आणि प्रफ्फुल शेंडे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी मोटार चे मालक अनिल तुकाराम लेले यांचे डेक्कन होंडा संरक्षक भिंत लगत तसेच फिनोलेक्स कंपनी संरक्षक भिंत लगत असणाऱ्या पदपथाचा बेकायदा वापर करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मालकीचे पदपथ ताब्यात घेऊन रस्यावर मोटार विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या अनिल तुकाराम लेले यांच्या विरोधात पदपथ रिकामे करत नाही तो पर्यंत बेमुदत धरणे आंदोलन ९ ऑगस्ट रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक, पिंपरी चौक येथे होणार आहे.