राज्यपाल रमेश बैस यांना शासकीय मानवंदना देऊन राजभवनात निरोप

0
67

दि.30 जुलै (पीसीबी) – महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळून आपल्या कार्यकाळात काटेकोरपणे कर्तव्य व सेवा बजावल्याबद्दल मावळते राज्यपाल रमेश बैस यांना शासकीय मानवंदना देऊन आज राजभवनात निरोप व शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,अजित पवार शालेय शिक्षणमंत्री मा.श्री. दीपक केसरकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.