कारमधून हिऱ्याची सव्वा लाख रुपयांची अंगठी चोरीला

0
288
Burglar Standing Behind Curtain At Window Looking At Diamond Ring.

कारमधून हिऱ्याची सव्वा लाख रुपयांची अंगठी चोरून नेली आहे. ही घटना 26 मार्च 2024 दिघी येथे घडली.

याप्रकरणी पराग अशोक पाटील (वय 31 रा.खडकवासला) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून अज्ञात चोरा वर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 2.874 ग्रॅम वजनाची 1 लाख 31 लाख रुपयांची हिराची अंगठी कार मध्ये लॉक करून ठेवली होती. आरोपीने कारमधून अंगठी चोरून नेली.यावरून दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.पोलीस चोराचा शोध घेत आहेत.