दि २७ एप्रिल (पीसीबी ) – मुंबई उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपनं ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं या जागेवरुन विद्यमान खासदार असलेल्या पूनम महाजन यांचा पत्ता कट झाला आहे. तर दुसरीकडं याच जागेवरुन महाविकास आघाडीनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं आता निकम विरुद्ध गायकवाड यांच्यामध्ये इथं लढत होणार आहे.
यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं या जागेवरुन विद्यमान खासदार असलेल्या पूनम महाजन यांचा पत्ता कट झाला आहे. तर दुसरीकडं याच जागेवरुन महाविकास आघाडीनं वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं आता निकम विरुद्ध गायकवाड यांच्यामध्ये इथं लढत होणार आहे.