पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील 9 पोलीस निरीक्षक, तीन सहायक निरीक्षक आणि 9 उपनिरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. याबाबतचे आदेश बुधवारी (दि. 13) देण्यात आले आहेत.
राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या नुकत्याच मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरात देखील काही अधिकारी आले आहेत. या अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्षात ठेवण्यात आले होते. आता त्यांची पोलीस ठाणे, गुन्हे शाखांमध्ये बदली करण्यात आली आहे.
बदली झालेले पोलीस निरीक्षक (कोठून – कोठे)
नितीन फटांगरे (देहूरोड पोलीस ठाणे – भोसरी पोलीस ठाणे)
भीमा नरके (चाकण पोलीस ठाणे – आळंदी पोलीस ठाणे)
महेश बनसोडे (नियंत्रण कक्ष – सांगवी पोलीस ठाणे)
गणेश जामदार (नियंत्रण कक्ष – भोसरी एमआयडीसी पोलीस ठाणे)
प्रवीण कांबळे (नियंत्रण कक्ष – विशेष शाखा)
विजयकुमार वाकसे (नियंत्रण कक्ष – गुन्हे शाखा)
संदीप पाटील (नियंत्रण कक्ष – चाकण पोलीस ठाणे)
धनंजय कापरे (नियंत्रण कक्ष – पिंपरी पोलीस ठाणे)
भारत शिंदे (नियंत्रण कक्ष – भोसरी पोलीस ठाणे)
बदली झालेले सहायक निरीक्षक
छाया गुजर (नियंत्रण कक्ष – भोसरी पोलीस ठाणे)
प्रवीण स्वामी (नियंत्रण कक्ष – गुन्हे शाखा)
राकेश भामरे (नियंत्रण कक्ष – दिघी पोलीस ठाणे)
बदली झालेले पोलीस उपनिरीक्षक
मीरा त्र्यंबके (नियंत्रण कक्ष – विशेष शाखा)
अश्विनी तळे (नियंत्रण कक्ष – चिखली पोलीस ठाणे)
चक्रधर ताकभाते (नियंत्रण कक्ष – सांगीव पोलीस ठाणे)
समाधान मचाले (नियंत्रण कक्ष – निगडी पोलीस ठाणे)
अजयकुमार राठोड (नियंत्रण कक्ष – देहूरोड पोलीस ठाणे)
अश्विनी उबाळे (नियंत्रण कक्ष – पिंपरी पोलीस ठाणे)
प्रकाश कातकाडे (नियंत्रण कक्ष – चाकण पोलीस ठाणे)
नाईद शेख (नियंत्रण कक्ष – शिरगाव परंदवडी पोलीस ठाणे)
वैशाली गुळवे (नियंत्रण कक्ष – दिघी पोलीस ठाणे)