दिघी परिसरातील टेकड्यांवर तरसांचा कळप

0
293

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवड पासून काही अंतरावर असलेल्या दिघी परिसरातील टेकड्यांवर तरस नावाच्या जंगली प्राण्याच्या एक कळप आढळून आलाय. प्रशांत गांधी या नागरिकाने हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये टीपलियत एक मादी आणि तिचे तीन पिल्ले असल्याचं या दृश्यांमध्ये दिसतय, लष्कराच्या गोळा बारुद सरावासाठी हे क्षेत्र संरक्षित आहे मात्र या परिसरात काही नागरिक मोर्निंग वॉकला जात असल्याने त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे . दरम्यान वन विभागाला ही माहिती कळाली असून त्यांच्याकडूनही या तरसांचा शोध घेतला जात असल्याचं सांगण्यात आलंय.