पोलीस मुख्यालय येथे जागतिक योगा दिनाचे आयोजन

0
252

पिंपरी, दि. २२ जून (पीसीबी) – प्रजापिता ब्रह्माकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालय ,निगडी व पिंपरी चिंचवड शहर, पोलीस मुख्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक योगा दिनाचे आयोजन मुख्यालय येथे केले होते.

कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्त विनायक कुमार, चोबे साहेब यांनी मनोगत व्यक्त केले . ब्रम्हाकुमारी संगीता दीदी व सुवर्णा दीदी यांनी शरीराच्या हेल्थ बरोबर मनाची हेल्थ किती महत्त्वाची आहे व त्यासाठी राजयोग मेडिटेशन करणे किती गरजेचे आहे याबद्दल प्रात्यक्षिके व माहिती सांगितली .तसेच योगा टीचर बी के रूपाली शेवकरी यांनी सूर्यनमस्कार ,योगासने व प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर केली. सदर कार्यक्रमासाठी सहआयुक्त परदेशी साहेब, सपना गोरे मॅडम (डी.सी.पी. ) विवेक पाटील (डीसीपी) माने साहेब( एसीपी ), कोपनर साहेब (एसीपी) हिरे साहेब (एसीपी )पद्माकर धनवट (एसिपी) माने साहेब (आर पी आय) हजर होते.