माजी महापौर योगेश बहल यांच्या मातोश्रींचे मंगळवारी पगडी रस्म

0
557

पिंपरी, दि.१२(पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तसेच माजी महापौर योगेश बहल यांच्या आदरणीय मातोश्री कै. स्नेहलता मंगलसेन बहल यांचे १०/०६/२०२३ रोजी दुःखद निधन झाले.

उद्या मंगळवार १३/०६/२०२४ रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत आचार्य अत्रे सभागृह, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे त्यांचे उठाला व पगडी रस्म आयोजित केले आहे.