जयंत पाटील यांना ईडीची नोटीस

0
154

मुंबई, दि.११ (पीसीबी) : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अंमलबजावणीत संचालनालयाची, ईडीची नोटीस बजावण्यात आलीआहे. पाटील दीर्घ काळ राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिल्या फळीतील नेते असून शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. ‘ईडी’ ने चार वर्षापूर्वी राज ठाकरे यांनाही पाठविली होती. त्यानंतर ठाकरे यांच्या राजकारणाचा रोख बदलला‌.