रा. स्व. संघाचे नाना दामले यांचे निधन

0
189

चिंचवड, दि.27 (पीसीबी)-रा. स्व. संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक अनंतराव नाना कृष्णाजी दामले ( वय -७५ ) यांचे हृदविकाराने निधन झाले.टाटा मोटोर्स कंपनीतील कामगार , कॅासमॅास सहकारी बॅंक , पं.वंसतराव देशपांडे संगित फौंडेशन , सृष्टी संस्था ,हिंदुस्थानी प्रोग्राम कला व संगित संस्था , श्री. दत्त सेवा मंडळ श्रीधरनगर , विश्वस्त अध्यक्ष, प्रसिद्ध बाधंकाम व्यवसाय , L I C विमा प्रतिनिधी , रा. स्व. संघाचे स्वयंसेवक , ते भाजपाचे कार्यकर्ते म्हणुन ,सामाजिक , आर्थिक , सहकार , संगित अध्यात्मिक , धार्मिक कामगार , अशा विविध क्षेत्रात भरीव काम करणारे व सतत हसतमुख असे त्यांचे व्यक्तमत्त्व होते. सर्वांना नाना दामले म्हणुन ते परिचित होते.