कसब्यामध्ये अठराव्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 9049 मतांनी आघाडीवर

0
207

Kasba Assembly Election Live : कसब्यामध्ये अठराव्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 9049 मतांनी आघाडीवर

काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना 67 हजार 953 मते

भाजपचे हेमंत रासने यांना 58 हजार 904 मते