महापालिकेवर शिवसेनेचा झेंडा फडकेल – सचिन भोसले

0
528

पिंपरी, दि.१४ (पीसीबी) – लोकांचा मूळ शिवसेना असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवरच विश्वास आहे. त्यामुळेच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहे. कार्यकर्ते व जनतेच्या विश्वासावर आगामी महापालिका निवडणुकीत महापालिकेवर निश्चितपणे शिवसेनेचा झेंडा फडकेल असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी व्यक्त केला.

शिवसेना भवन दादर या ठिकाणी युवा सेनाप्रमुख अदित्य ठाकरे, युवासेना सचिव वरुण देसाई, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक रवींद्र मिर्लेकर, पुणे जिल्हा समन्वयक व संपर्क प्रमुख पुणे जिल्हा व आमदार सचिन आहेर, भोसरी विधानसभा संपर्कप्रमुख केसरीनाथ पाटील यांच्या हस्ते राजपूत समाज पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष प्रवीण राजपूत, सोशल मीडिया प्रमुख गणेशसिह राजपूत, विभाग प्रमुख राजेंद्रसिंह राठोड, विभाग प्रमुख – विक्रम सिंह बायस, सदस्य कुणाल राजपूत व सभासद यांनी जाहीर प्रवेश केला. तसेच दापोडी येथील सामाजिक कार्यकर्त्या जन्नत ताई सय्यद यांनी महिला कार्यकर्त्यांसह शिवसेना भवन मुंबई याठिकाणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे )पक्षात प्रवेश केला.

शिवसेना संपर्क प्रमुख सचिन अहिर, संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर, शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, उपजिल्हा प्रमुख रोमी संधु, पिंपरी विधानसभा प्रमुख तुषार नवले, विभागप्रमुख राजु सोलापुरे शाखाप्रमुख मंदार तांबे, याकुब केंगार, शबनूर सय्यद, कामरुंनींसा शेख,शमीम शेख, वसीमा कुरेशी, रोशन अन्सारी, सनम कुरेशी, सुलक्षणा पठारे, दादासाहेब नरळे, नितीन भोंडे,सतिश मरळ, प्रविन पाटील उपस्थित होते

शिवसेना शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी सर्वांचे स्वागत केले. शिवसेनेत ताकतीचे नेते व कार्यकर्ते प्रवेश करत असून पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटास मोठे यश मिळेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

ोकांचा मूळ शिवसेना असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवरच विश्वास आहे. त्यामुळेच महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहे. कार्यकर्ते व जनतेच्या विश्वासावर आगामी महापालिका निवडणुकीत महापालिकेवर निश्चितपणे शिवसेनेचा झेंडा फडकेल असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख ॲड. सचिन भोसले यांनी व्यक्त केला.