बहुमत चाचणीपूर्वीत ठाकरेंचा राजीनामा; शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद

0
249

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – बहुमत चाचणीपुर्वीच तत्कालीन मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. सभगृहात हा विश्वास गमवल्याचा पुरावा आहे. असा युक्तिवाद शिंदे गटाचे वकील मनिंदर सिंग यांनी केला आहे. शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचे सिंग यांनी म्हटले आहे.

निवडणुक आयोग चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकतो- कौल
निवडणुक आयोग चिन्हाबाबत निर्णय घेऊ शकतो. खरी शिवसेना कोणती हा प्रश्न असल्याने बहुमत महत्त्वाच आहे. पक्षसदस्य म्हणून आयोगाकडे जाण्याचा अधिकार आहे. पक्षचिन्हाचा वाद परिच्छेद १५ नुसार सोडवता येईल. असे शिंदे गटाचे वकील कौल यांनी म्हटलं आहे.

म्हणून शिंदे आयोगाकडे- सिंघवी यांचा युक्तिवाद –
आमदारांना अपात्र ठरवण पक्षाच्या अधिकारात येत नाही. विधानसभा अध्यक्षांनी शिंदेंना गटनेता म्हणून मान्यता दिली होती. म्हणून शिंदे गट आयोगाकडे गेले होते. असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला आहे.