काबूलच्या मशिदीत स्फोट, २१ ठार

0
396

काबूल, दि. १८ (पीसीबी): अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये पुन्हा एकदा स्फोट झाल्याची बातमी समोर येत आहे. मशिदीत स्फोट झाला. काबूल सुरक्षा विभागाचे प्रवक्ते खालिद जद्रान यांनी पुष्टी केली की आज काबुलच्या 17 व्या जिल्ह्यात स्फोट झाला. सुरक्षा दल परिसरात पोहोचले आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, काबुल शहरातील सार-ए-कोटल खैरखाना परिसरात हा स्फोट झाला.