Maharashtra भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्रींचे निधन By PCB Author - July 24, 2022 0 291 Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp कोल्हापूर,दि.२४(पीसीबी) – भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मोतोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. कोल्हापूर येथील संभाजीनगरातील राहत्या घरी त्यांनी वयाच्या ९५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.