संजय वाबळे यांना मातृशोकगंगूबाई मल्हारराव वाबळे यांचे निधन

PCB Admin
0 Min Read

गंगूबाई मल्हारराव वाबळे (वय ९०) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे माजी नगरसेवक संजय वाबळे तसेच उद्योजक राजेश वाबळे. सुरेश वाबळे, दत्तात्रय वाबळे तसेच सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. उद्या गुरुवारी सकाळी नऊ वाजता भोसरी येथील स्मशानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Share This Article