विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज महासंघाचे संस्थापक अध्यक्ष, तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा.स्थायी समिती सभापती….
कै. ज्ञानेश्वरजी भालेराव (भाऊ )
===================
यांचे आज शनिवार दि.१९-०४-२०२५ रोजी सकाळी ९-३० वा. निधन झाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये ” स्थायी समिती, अध्यक्ष,” तसेच गटनेते या महात्वाच्या पदांवर त्यांनी समर्थपणे काम केले होते.
सुतार समाज संघटित करण्यासाठी विश्वकर्मा पांचाळ सुतार समाज महासंघाची स्थापना करून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबविले याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रातील समाज बांधव एकत्र जोडण्याचे प्रभावी कार्य केले आहे.
कै. भाऊंच्या जाण्याने समाज एक आदर्श व कार्यप्रवण अशा नेतृत्वाला पारखा झाला आहे..
कै.ज्ञानेश्वर भालेराव यांचे पवित्र आत्म्यास सद्गती व चिरशांती लाभो ही, भगवंत चरणी प्रार्थना..
!! ओम-शांती !!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏