हरवले आहेत…! सौ.अमृता नितीन यादव, घरी आणून सोडल्यास एक लाख बक्षीस

0
346

पिंपरी,दि.१०(पीसीबी) – सौ.अमृता नितीन यादव, वय वर्षे 41 ह्या दिनांक ०३/०७/२०२२ रोजी सकाळी त्यांची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने घर सोडून गेल्या आहेत. जर सदर व्यक्ती कुठे निदर्शनास आली तर खाली दिलेल्या फोन क्रमांकावर त्वरीत संपर्क करावा.

जर सदरची व्यक्ती ही घरी आणून सोडल्यास सदर व्यक्तीला रक्कम रुपये एक लाख दहा हजार (१,१०,०००/-) एवढी रक्कम बक्षीस पोटी देण्यात येईल.

संपर्क – श्री नितीन यशवंत यादव. महाराष्ट्र कॉलनी, गल्ली नंबर २, जवळकर नगर, पिंपळे गुरव पुणे-४११०६१.

मोबाईल क्रमांक – ९१३०८५४४३१, ९८५०२२७३२०.