सौ. ईलाक्षी रविंद्र महाले-कुदळे यांची भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा (ग्रामिण) कार्यकारणीच्या महिला आघाडी मोर्चाच्या उपाध्यक्ष पदी निवड

0
443

पिंपरी,दि.२६(पीसीबी) – सौ. ईलाक्षी रविंद्र महाले कुदळे यांची देहू येथे भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा (ग्रामिण) कार्यकारणी मध्ये महिला आघाडी मोर्चा उपाध्यक्ष पदी माननीय शंकर जगताप यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन निवड करण्यात आली.

यावेळी मा. राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे, पुणे जिल्हा ग्रामिणचे अध्यक्ष गणेश भेगडे, संघटन सरचिटणीस धर्मेन्द्र खांडरे, मा. उपाध्यक्ष बाळासाहेब काळोखे, जिल्हा तसेच तालुका पदाधिकारी व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.