पिंपरी,दि.२१(पीसीबी)- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोहम योग साधना, क्रां. चापेकर स्मारक समिती व पवना ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मोरया गोसावी समाधी मंदिर देऊळमळा, चिंचवड येथे योगशिबिर संपन्न झाले.
यावेळी सोहम योग साधनाचे श्री. दिगंबर उचगांवकर सर यांनी योग साधनेचे महत्व सूर्यनमस्कार योग घेता घेता पटवून सांगितले. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यामध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्यसाधारण महत्व आहे. प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधु संत यांनी योगाचे महत्व त्यांचे फायदे, त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सोहम योग साधना, क्रां. चापेकर स्मारक समिती व पवना ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मोरया गोसावी समाधी मंदिर देऊळमळा, चिंचवड येथे योगशिबिर संपन्न झाले.
यावेळी सोहम योग साधनाचे श्री. दिगंबर उचगांवकर सर यांनी योग साधनेचे महत्व सूर्यनमस्कार योग घेता घेता पटवून सांगितले. भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यामध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्यसाधारण महत्व आहे. प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधु संत यांनी योगाचे महत्व त्यांचे फायदे, त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपले शरीर तंदुरुस्त ठेऊ शकतो. शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजेच योग होय.
या शिबिरासाठी अनुजाताई उचगांवकर, रश्मी उचगांवकर – जाधव, क्रां. चापेकर समितीचे सहकार्यवाह रवींद्र नामदे, नगरसेविका अश्विनीताई गजानन चिंचवडे, दुर्गेश देशमुख, स्वा. सावरकर मित्रमंडळाचे भास्करजी रिकामे, अतुल आडे, वासंती तिकोने, पुष्पा जाधव , नटराज जगताप, दीपाली नाईक, सरला पाटील, सुधाकर हांडे, साक्षी कुरळे, शुभदा कानडे, स्मिता जोशी, शुभदा बडवे, मिना तांबे, महेश भोईर,मेघा खुळे, वृषाली कुलकर्णी, महेश गावडे, संजय कारेकर, दीपक गावडे, स्वाती चौधरी, संदीप माने, महाबळेश्वरकर ताई तसेच सोहम योग साधना वर्गाचे सर्व ऑनलाईन – ऑफलाईन साधक यांनी शिबिरामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन योगाभ्यास, योगसाधना व योगाचे महत्व जाणून घेतले. आपले शरीर तंदुरुस्त ठेऊ शकतो. शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजेच योग होय.
या शिबिरासाठी अनुजाताई उचगांवकर, रश्मी उचगांवकर – जाधव, क्रां. चापेकर समितीचे सहकार्यवाह रवींद्र नामदे, नगरसेविका अश्विनीताई गजानन चिंचवडे, दुर्गेश देशमुख, स्वा. सावरकर मित्रमंडळाचे भास्करजी रिकामे, अतुल आडे, वासंती तिकोने, पुष्पा जाधव , नटराज जगताप, दीपाली नाईक, सरला पाटील, सुधाकर हांडे, साक्षी कुरळे, शुभदा कानडे, स्मिता जोशी, शुभदा बडवे, मिना तांबे, महेश भोईर,मेघा खुळे, वृषाली कुलकर्णी, महेश गावडे, संजय कारेकर, दीपक गावडे, स्वाती चौधरी, संदीप माने, महाबळेश्वरकर ताई तसेच सोहम योग साधना वर्गाचे सर्व ऑनलाईन – ऑफलाईन साधक यांनी शिबिरामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेऊन योगाभ्यास, योगसाधना व योगाचे महत्व जाणून घेतले.