सुलभा उबाळे यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती

0
16

मुंबई, दि. १३ – तीस वर्षांचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रवास संपवत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या जेष्ठ नेत्या सुलभा उबाळे यांची शिवसेना उपमेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेच्या आगामी निवडणुकित ४० नगरसेवक विजयी करण्याची ग्वाही सुलभा उबाळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांची प्रमुख उपस्थिती होती. सौ. उबाळे यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेच्या विद्यार्थी संघटनेचे माजी शहर प्रमुख रामभाऊ उबाळे यांच्यासह संतोष सौंदाणकर, अजिंक्य उबाळे आदी प्रमुखांचा समावेश आहे.

शिंदे गटात प्रवेश केलेल्या शिवसैनिकांची यादी…
सुलभाताई रामभाऊ उबाळे – पुणे जिल्हा महिला आघाडी संघटिका, मा. विरोधी पक्षनेता पिं चिं मनपा, सुजाता काटे – भोसरी विधानसभा समन्व्यक महिला आघाडी, शशिकला उभे – उपशहर संघटिका, भारती चकवे – विभाग संघटिका, निर्मला पाटील – उप शहर प्रमुख, लिलावती देवकाते – उप शहर प्रमुख,
सांगिता टुपके – विभाग संघटिका, नजमा शेख – विभाग संघटिका, दमयंती गायकवाड – उप विभाग संघटिका, तहेरा शेख – उप विभाग संघटिका, ममता कदम – विभाग संघटिका, कावेरी परदेशी – शाखाप्रमुख, प्रिया जपे – उप शाखाप्रमुख, नयना पारखे – उप शाखाप्रमुख, स्मिता मोगरे – गटप्रमुख, लीना नेहते
– गटप्रमुख, मंदा पाटील – गटप्रमुख, दीपा जागते – गटप्रमुख, वैशाली जिडेवार – गटप्रमुख, नम्रता जाधव – गटप्रमुख, अश्विनी डोके – गटप्रमुख, प्रज्ञा कोटावडे – गटप्रमुख, स्वाती चौधरी – गटप्रमुख, समीक्षा जागते – गटप्रमुख, मंगल पाटील – गटप्रमुख, शिल्पा साळवे – गटप्रमुख

अजिंक्य उबाळे – युवा सेना शहर प्रमुख भोसरी विधानसभा, अमित शिंदे – उप जिल्हा प्रमुख पुणे, सार्थक दोषी – प्रसिद्धीप्रमुख भोसरी विधानसभा, अनिकेत येरुणकर – विभागप्रमुख, सागर शिंदे – उपशहर अधिकारी पिंपरी चिंचवड युवा सेना, किरण वाडकर – विभागप्रमुख, संकेत मारवलकर – शाखाप्रमुख, अभिषेक सुरवसे – विभागप्रमुख रुपीनगर, सागर मुणगेकर – शाखाप्रमुख, सुरज कदम – शाखाप्रमुख, तेजस पवार – शाखाप्रमुख, गणेश शिंदे – उपशाखाप्रमुख, सिद्धांत दोषी – उपशाखाप्रमुख, अविनाश खडके – प्रभागप्रमुख, कुणाल डमरे – शाखाप्रमुख, सुहास तळेकर – शाखाप्रमुख, शुभम महाडिक – शाखाप्रमुख, संतोष भोसले – शाखाप्रमुख, वैभव सस्ते – गटप्रमुख, लोकेश मुचूनडिकर – शाखाप्रमुख, निखील पिसे – शाखाप्रमुख, हेमंत पळसकर – शाखाप्रमुख, अमोल मोरे-प्रभागप्रमुख, सोमनाथ थरकुडे शाखाप्रमुख, शुद्धोधन भालेराव शाखाप्रमुख, अजय मिसाळ शाखाप्रमुख, बंटी काकडे शाखाप्रमुख, नरेंद्र पाटील शाखाप्रमुख, प्रवीण येवले शाखाप्रमुख, शुभम नेमाने शाखाप्रमुख,

संतोष सौंदणकर शिवसेना शहर संघटक, पिं चिं शहर, सुधाकर नलावडे उप शहर प्रमुख पिं चिं शहर, गणेश झिळे उप विभाग प्रमुख, राजेंद्र पालांडे विभाग संघटक काळेवाडी, कौस्तुभ गोळे उप विभाग प्रमुख, महेश डोके शाखाप्रमुख,विजय घुले शाखाप्रमुख,सुहास फडकले विभाग संघटक, अॅड योगेश शिंदे विभाग संघटक, प्रभाकर पवार गटप्रमुख, सुभाष पवार गटप्रमुख, गोपाळ काळभोर गटप्रमुख, किरण शेलार गटप्रमुख, विजय मोगरे गटप्रमुख, गजानन ढमाले गटप्रमुख, प्रकाश वाडकर गटप्रमुख, गणेश बोडरे गटप्रमुख, संदीप कोठावदे गटप्रमुख, मनोज कांबळे गटप्रमुख, मिलिंद कोंढाळकर गटप्रमुख, राजकुमार डमरे गटप्रमुख, सुजित माने गटप्रमुख, अमर पवार गटप्रमुख, गणेश शेवाळे गटप्रमुख, नरेश उंद्रे गटप्रमुख, गणेश शिंदे गटप्रमुख, सचिन मसने गटप्रमुख, प्रणव नागर गटप्रमुख, बाजीराव पळसकर गटप्रमुख, लक्ष्मण राउत गटप्रमुख, हनुमंत पळसकर सुरज भराटे , योगेश बोरकर, मनोज सचदेव, ओम परदेशी, चंद्रकांत अंबिलवादे, नटराज बोबडे, महेश माने, मनीष शेळके, प्रदीप पाटील, गणेश गाडे, स्वप्निल गाडे, सागर चव्हाण, रजनीकांत कदम, उमेश परदेशी, प्रदीप काकडे पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी.