सुभद्रा जगधने यांचे निधन

0
152

 पिंपरी, दि. २३ (पीसीबी)  काळेवाडी येथील सुभद्रा संभाजी जगधने (वय ५७, मुळ रा. मुळेवाडी ता. कर्जत, जि.अहमदनगर) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्‍चात पती, मुलगा, मुलगी, सुन, जावई, नातवंडे असा परिवार आहे. त्‍या दैनिक प्रभातचे बातमीदार रवींद्र जगधने यांच्या मातोश्री होत्या .