पिंपरी,दि.१५(पीसीबी)- पिंपरी येथील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते मनोहर जेठवानी यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला या वेळी खास सिंधी भाषेतील प्रसिद्ध चित्रपट छोरियु अगीया छोरा पुठिया हा मनोहर जेठवानी यांचे सहकारी, मित्र मंडळी आणि पिंपरी कॅंप मधील सिंधी नागरिकांनसाठी विनामूल्य प्रदर्शित करण्यात आला या वेळी जेठवानी यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी सिंधी समाजातील प्रतिष्ठित सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक, उद्योगपती,अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते
या सिंधी चित्रपटासाठी खास सहकार्य अशोक खेमचंदानी यांचे लाभले या वेळी परमानंद जमतानी, जवाहर कोटवानी,विशनदास दासवानी, भगवान खत्री, भगवान लालवाणी, अमर भास्कर मुलचंदानी, गिता तिलवानी, सिमा जेठवानी, पायल जेठवानी, सुनिता जेठवानी, शाम भगत, हेमंत राजेश, नारायण नाथांनी,श्रीचंद नागरानी, तुलसीदास तलरेजा, अजित कंजवानी, सुरेंद्र मंघनानी, नानिक पंजाबी, प्रदिप नचनानी, हिरालाल रिझवानी, जाॅनी थडानी, आतम प्रकाश मताई,अंशीराम हरजानी, मोती चुघवानी,सुशिल बजाज,इंदर बजाज, नंदू नारंग,मनोज पंजाबी, मनीष पंजाबी, तसेच सिंधी चित्रपटाचे दिग्दर्शक दिपक वाठानी, चित्रपटातील कलाकार दिया दुसेजा,निशीता परयानी, भूमिका इसरानी कृष्णा रोहरा,भारती वाढवानी,कोमल दुसेजा,किरण के कासुरिया,रेशमा फतानी,बिंदीया लालवानी, संतोष पमनानी, इंद्रा पुनावाला आणि आंतरराष्ट्रीय सिंधी समाज संघटन यांनी आयोजन केले होते.











































