`सायकल वाटप करून देऊ शिक्षणाला गती, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची होईल प्रगती`

0
188

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त ग्रामिण भागातील निवडक व गरजु विद्यार्थ्यांसाठी पंचजन्य ऑटोमोबाईल (टाटा मोटर्स शोरूम , भोसरी )च्या वतीने दिनांक 20 फेब्रुवारी २०२३ रोजी *५ सायकल भेट देण्यात आल्या

संकल्पना : शिवभक्त पै.अनिकेत (भाऊ) घुले
(शिवभक्त प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य/ युवासेना -पुणे जिल्हा प्रमुख )