सांगवी बोपोडी पुलाचे उद्घाटन झाले.

0
92

पिंपरी दि.२९ (पीसीबी) – आज रविवार दि.२९/०९/२०२४ रोजी सकाळी ९ः०० महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी,सांगवीतील नागरिक,आणि ज्येष्ठ नागरिक यांचे वतीने उध्घाटन करण्यात आले आहे.

कारण पिंपरी चिंचवड महानगरपालिका संमधित अधिकारी यांच्याकडून वारंवार उध्दघाटनच्या अनेकवेळा तारखा दिल्याजातात पण उध्दघाटन झाले नाही तसे काही दिवसातच आमदारकीच्या निवडणुका आल्यात आचारसंहिता लागलीच तर उध्दघाटन पुढेही जाऊ शकते.

म्हणून आज आम्ही आमच्या स्टाईलने उद्घाटन केले आहे व नागरिकांना हा सांगवी बोपोडी पुल वाहतुकीसाठी खुला करून लोकार्पण करण्यात आले आहे.

बोपखेलच्या नागरिकांसोबत चर्चाही झाली आहे व लवकरच या पुलाचे देखिल उध्घाटन करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

                         आपला विश्वासू

                           राजू दत्तू सावळे
                पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष 
                   (महाराष्ट्र नवनिर्माण सेना)