संस्कार जत्रा २०२३ | संस्कार जत्रेवर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शिशुविहार प्राथमिक विद्यालय आकुर्डीचे वर्चस्व कायम

0
420

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – गेली २ वर्ष करोनाच्या कालावधीत संस्कार जत्रा हा शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम घेता आला नाही २०२३ मध्ये नव्या जोमाने पुन्हा एकदा संस्कार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने बिजलीनगर येथील श्री विश्वेश्वर मंदिराच्या पटांगणात हि संस्कार जत्रा रविवार दि.८ जानेवारी २०२३ ते गुरुवार दि,१३ जानेवारी २०२३ या कालावधीत घेण्यात आली.

या जत्रेचा बक्षिस वितरण समारंभ
मराठी चित्रपट अभिनेत्री मोहिनी कुडेकर यांच्या हस्ते झाला या प्रसंगी मोहिनी कुडेकर म्हणाल्या शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास तर झालाच पाहिजे पण त्यांच्या कलागुणांना वाव पण दिला पाहिजे हेच काम संस्कार प्रतिष्ठान करत आहे या व्यासपिठाचा फायदा या विद्यार्थ्यांना नक्कीच होईल उद्याचे चित्रपट कलाकार यातुन निर्माण होतील संस्कार प्रतिष्ठान सारख्या संस्था असे उपक्रम घेऊन मोलाचे योगदान देत आहेत

या जत्रेत जवळजवळ ३५ शाळांचे २६५५ विद्यार्थी सहभागी झाले होते.
जास्तीत जास्त विद्यार्थी सहभाग व जास्तीत जास्त बक्षीस पात्र शाळा म्हणुन पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शिशुविहार प्राथमिक विद्यालय आकुर्डी या शाळेला मानाची ट्राॕफी देऊन सन्मान करण्यात आला एकूण २६ बक्षिसे या शाळेने पटकविली

या जत्रेत चित्रकला,भगवतगीता पाठांत्तर,वकृत्व,रांगोळी,मॕथ मस्ती,समुहगीत,समुहनृत्य,सुंदर हस्ताक्षर,वेशभुषा,वैयक्तिक नृत्य अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

यामध्ये चित्रकला
गट क्र. १
प्रथम आरोही मोरे माॕडर्न शिशुविहार यमुनानगर
ईशा जाधव पु जि शि मंचे प्राथमिक विद्यालय वाघोली
गट क्र २
प्रथम शारदा माही माॕडर्न शिशुविहार यमुनानगर
प्रिती झरेकर पु जि शि मंचे शिशुविहार प्रा वि.आकुर्डी
गट क्र ३
प्रथम सृष्टी सोंडकर पु जि शि मंचे शिशुविहार आकुर्डी
साई अहमद पु जि शि मंचे प्राथमिक विद्यालय वाघोली
गट क्र ४
प्रथम श्रुती डोले माॕडर्न प्राथमिक विद्यालय यमुनानगर
वेदांत डोंगरे विद्यानंदभवन निगडी
गट क्र ५
प्रथम चिन्मय चोपडे विद्यानंदभवन निगडी
अमिता नेर्लिकर एस बी पाटील पब्लिक स्कुल रावेत
समुहगीत स्पर्धा
गट क्र १
प्रथम सरस्वती प्रा वि मंदिर आकुर्डी
गट २
प्रथम सरस्वती प्राथमिक विद्या मंदिर आकुर्डी
गट ३
प्रथम सिटी प्राईड स्कुल निगडी
वैयक्तिक नृत्य स्पर्धा
गट क्र १
प्रथम – आरुषी गोंधले राजा शिवछत्रपती प्रा,वि.तळवडे
गट क्र २
प्रथम – स्वरा विश्वासराव आॕर्चिड स्कूल निगडी
गट क्र ३
प्रथम – रिध्दी पाडोळे श्री म्हाळसाकांत विद्यालय आकुर्डी
गट क्र ४
प्रथम – कनिष्का बने विद्यानंदभवन निगडी
प्राची पवार म्हाळसाकांत विद्यालय आकुर्डी
समुहनृत्य स्पर्धा
गट क्र १
प्रथम – माॕडर्न शिशुविहार यमुनानगर
गट क्र २
प्रथम – पु जि शिं मं चे शिशुविहार प्रा.विद्यालय आकुर्डी
गट क्र ३
प्रथम- माॕडर्न प्रा.इंग्लिश मेडियम स्कुल यमुनानगर
गट क्र ४
प्रथम – सिटी प्राईड स्कुल निगडी
गट क्र ५
प्रथम – ज्ञानप्रबोधिनी निगडी
रांगोळी
गट क्र १
श्रावणी टिंगरे पु जि शि मंचे शिशुविहार प्राथमिक विद्यालय आकुर्डी
गट क्र २
प्रथम – सुधाराणी हेळवे आदर्श बालक मंदिर शिवनगरी
गट क्र ३
प्रथम – पलक राठी युनिक व्हिजन चिंचवडेनगर
गीता पाठांत्तर स्पर्धा
गट क्र १
प्रथम – मंझर शेख पु जि शि मंचे प्राथ.वि.आकुर्डी
गट क्र २
प्रथम – अंकिता बिराजदार पु जि शि मंचे शिशुविहार प्राथ.विद्यालय आकुर्डी
गटक्र ३
प्रथम सोहम पेडवेकर माॕडर्न प्राथमिक विद्यालय यमुनानगर
गट क्र ४
प्रथम – वैभवी भापकर रेणुकादेवी प्राथ.वि.मंदिर मोरवाडी
वेशभुषा स्पर्धा
गट क्र १
प्रथम – ज्ञानेश्वरी बनसोडे पु जि शि मं चे शिशुविहार प्रा वि आकुर्डी
गट क्र २
चिन्मयी भोकरे
गट क्र ३
प्रथम – वरद जोशी पु जि शि मं चे प्रा वि आकुर्डी
गट क्र ४
प्रथम – तृप्ती सोनवणे जयवंत प्राथमिक विद्यालय भोईरनगर
गट क्र ५
प्रथम – स्वराली जोशी ज्ञानप्रबोधिनी निगडी
मॕथ मस्ती स्पर्धा
गट क्र १
प्रथम -विहान चव्हाण पु जि शि मं चे शिशुविहार प्रा.वि.आकुर्डी
गट क्र २
प्रथम – श्रावणी टिंगरे पु जि शि मंचे प्रा.वि.आकुर्डी
गट क्र ३
प्रथम – राणी कांबळे मातृ विद्यालय आकुर्डी
गट क्र ४
प्रथम – शुभम सरवदे जयवंत विद्यालय भोईरनगर
गट क्र ५
ऋतुजा सावाखंडे जयवंत विद्यालय भोईरनगर
सुंदर हस्ताक्षर स्पर्धा
गट क्र १
प्रथम – आरोही भगरे आदर्श बालक मंदिर शिवनगरी
प्रथम – रोशनी शर्मा युनिक व्हिजन चिंचवडेनगर
गट क्र २
प्रथम – तेजल भागवत पु जि शि मंचे प्रा,वि.वाघोली
गट क्र ३
प्रथम श्रुती डोले माॕडर्न प्रा.वि.यमुनानगर
स्वराली महाडिक गुड शेफर्ड स्कुल बिजलीनगर
गट क्र ४
प्रथम समृद्धी चावले युनिक व्हिजन चिंचवडेनगर
वेदिका बेंन्द्रे विद्यानंदभवन निगडी
वकृत्व स्पर्धा
गट क्र १
प्रथम – सिद्धी कणसे माॕ प्रा वि यमुनानगर
गट क्र २
प्रथम – सोहम रनणदिवे युनिक व्हिजन चिंचवडेनगर