“संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात २०० फूट भगवा ध्वज भूमिपूजन “

0
18

आज पुणे आळंदी रोड, पालखी महामार्ग ,संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर येथे दोनशे फुटी उंचीचा भगवा ध्वज भूमिपूजन समारोह भोसरी विधानसभेचे हिंदुत्ववादी आमदार माननीय पै.महेश दादा लांडगे यांच्या शुभहस्ते पार पडला यावेळी दत्ताआबा गायकवाड माजी महापौर नितीन आप्पा काळजे, राहुल दादा जाधव, शैलाताई मोळक, विजय फुगे तसेच भोसरी विधानसभेतील आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, चऱ्होली तील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.