संजय राऊत यांची दिवाळी जेलमध्येच

0
258

मुंबई, दि. २१ (पीसीबी) – शिवसेना खासदार संजय राऊत यांची दिवाळीदेखील कोठतीच जाणार आहे. गोरेगावमधील पत्राचाळ घोटाळ्याबाबत सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले संजय राऊत यांच्या कोठडीत १३ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.