श्री. शाहू वाचनालयाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन

0
3

श्री. शाहू वाचनालयाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन…..

दि . २८ ( पीसीबी ) शाहूनगर : शाहूनगर चिंचवड येथील श्री शाहू वाचनालयाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने कुसुमाग्रजांना अभिवादन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते विकास गर्ग यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. अभिजात मराठी भाषेचा इतिहास, साहित्य, महत्व आणि संवर्धन या विषयावर विविध वक्त्यांनी माहिती सांगत भाषेच्या गौरवपूर्ण वाटचालीचा आढावा घेतला. याप्रसंगी वाचनालयाचे जेष्ठ संचालक भरत गायकवाड, अध्यक्ष बालकिशन मुत्याल, उपाध्यक्ष व व्याख्याते राजेंद्र घावटे, सचिव राजाराम वंजारी, खजिनदार राजेंद्र पगारे, गणेश सहाणे, ग्रंथपाल अनिता पाटील, प्राजक्ता पवार, रविंद्र अडसूळ, महात्मा फुले जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणि वाचक वर्ग उपस्थित होता.चवड येथील श्री शाहू वाचनालयाच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने कुसुमाग्रजांना अभिवादन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते विकास गर्ग यांच्या हस्ते ग्रंथपूजन करण्यात आले. अभिजात मराठी भाषेचा इतिहास, साहित्य, महत्व आणि संवर्धन या विषयावर विविध वक्त्यांनी माहिती सांगत भाषेच्या गौरवपूर्ण वाटचालीचा आढावा घेतला. याप्रसंगी वाचनालयाचे जेष्ठ संचालक भरत गायकवाड, अध्यक्ष बालकिशन मुत्याल, उपाध्यक्ष व व्याख्याते राजेंद्र घावटे, सचिव राजाराम वंजारी, खजिनदार राजेंद्र पगारे, गणेश सहाणे, ग्रंथपाल अनिता पाटील, प्राजक्ता पवार, रविंद्र अडसूळ, महात्मा फुले जेष्ठ नागरिक संघाचे सदस्य आणि वाचक वर्ग उपस्थित होता.