शिवसेनेचे अशोक वाळके यांचे मोठे बंधू, निवृत्त फॉरेस्ट अधिकारी विश्वास कृष्णाजी वाळके यांचे निधन

0
259

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर निवडणूक प्रभारी मा. अशोक वाळके यांचे मोठे बंधू निवृत्त फॉरेस्ट अधिकारी कै.विश्वास कृष्णाजी वाळके(वय वर्षे ८० )यांचे आज दिं. ७/३/२०२४ रोजी सकाळी ७ -००वा. वृद्धापकाळाने भोसरी येथे निधन झाले. त्यांचा अंत्यविधी सायंकाळी ७ -०० वा. भोसरी येथील स्मशानभूमीत करण्यात येणार आहे