मुंबई, दि. ८ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा जेष्ठ नेते शरद पवार यांच्या तब्येतीविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. पवार उद्या ब्रीच कॅंडी रुग्नलयात पुन्हा दाखल होणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या उजव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. त्यांना १८ जानेवारीपर्यंत घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.