शरद पवारांचा भाजपाला मोठा धक्का, माजी आमदाराचा लेकासह पक्षप्रवेश

0
143

पुणे, दि. १८ (पीसीबी) : शरद पवार साहेबांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत प्रवेश पार पडला. माजी नगरसेवकांत महादेव पठारे, महेंद्र पठारे व भैय्यासाहेब जाधव यांचा समावेश.

यावेळी प्रदेश समन्वयक सुहास उभे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे, वडगांव शेरी विधानसभा कार्याध्यक्ष शैलेश राजगुरू उपस्थित होते.