नवी दिल्ली, दि. 6 (पीसीबी) – क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त नवी दिल्ली येथे महाराष्ट्र सदन येथे भारतातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होत असताना व्याख्याते विवेक गुरव प्रसिद्ध ऊद्योजक संतोष भिलारे भारत भुषण भारत रन्त डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आला माजी केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी, अल्पसंख्याक सदस्य रेंचलना लाम्हो याच्या हस्ते संपन्न झाला दक्षिण अभिनेत्री नुरसत जहॉ, प्रेरणा शर्मा डॉ मनिष गवई,राष्ट्रीय उपाअध्यक्ष सरपंच राहुल उके आदी मान्यवर उपस्थित होते