विवाहित महिलेवर बलात्कार; एकास अटक

0
289

पिंपरी दि. १३ (पीसीबी) -विवाहित महिलेला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी एका तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार भिवंडी आणि महाळुंगे येथे मार्च ते १२ जुलै २०२२ या कालावधीत घडला.

धनराज लोकेश राठोड (वय २८, रा. चंदापुर, ता. शहापूर, जि. यादगीर, कर्नाटक) याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. याबाबत पीडित ३० वर्षीय महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच कंपनीत कामाला असताना आरोपीने फिर्यादींसोबत फोटो काढले. ते फोटो फिर्यादीच्या पतीला दाखवण्याची तसेच पतीला ठार मारण्याची धमकी देऊन आरोपीने पीडित महिलेवर भिवंडी येथील वेगवेगळ्या लॉज