राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. चंद्रकांतदादा पाटील आणि उद्योगमंत्री श्री. उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी श्री अण्णा बनसोडे यांनी अर्ज दाखल केला.