विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे यांची मुख्यमंत्र्यांसह सदिच्छा भेट

0
5

दि. ३ ( पीसीबी ) – विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी सभागृहात जाण्यापूर्वी विधानपरिषदेचे मा. सभापती श्री. राम शिंदे जी यांची मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्यासमवेत सदिच्छा भेट घेतली. मा. सभापतींच्या विधान भवन येथील नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचं आणि दालनाचं मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. या निमित्तानं त्यांना शुभेच्छा दिल्या.