राहुल कलाटे यांच्या भेटीसाठी सचिन अहीर दाखल

0
189

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आज निर्णयक दिवस आहे. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, चिंचवडमध्ये शिवसेनेचे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा यासाठी प्रयत्न सुरु आहे. अशातच राहुल कलाटे यांच्या भेटीसाठी शिवसेनेचे उपनेते सचिन अहीर कलाटे यांच्या घरी दाखल झाले आहेत.