राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी

0
115

मुंबई, दि. 27 (पीसीबी) :

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची घोषणा

१. करंजा – ज्ञायक पटणी

  1. हिंगणघाट – अतुल वांदिले
  2. हिंगणा – रमेश बंग
  3. अणुशक्तीनगर – फहाद अहमद
  4. चिंचवड – राहुल कलाटे
  5. भोसरी – अजित गव्हाणे
  6. माझलगाव – मोहन बाजीराव जगताप
  7. परळी – राजेसाहेब देशमुख
  8. मोहोळ – सिद्धी रमेश कदम