राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा माजी आमदार विलास लांडे यांच्यावर

0
49
  • महापालिकेसाठी पक्षाच्या प्रचार प्रमुख पदी नियुक्ती
  • प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्ती
  • ⁠पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी माजी आमदार विलास विठोबा लांडे यांची ‘प्रचार प्रमुख’ पदी नियुक्ती केली. या निवडीबद्दल सुनील तटकरे यांनी विलास लांडे यांचे अभिनंदन करत त्यांना आगामी महानगरपालिका निवडणुकीत यशस्वी प्रचार अभियान राबवून पक्षाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.