आळंदी दि. 24 (पीसीबी) : महाराष्ट्र फाउंडेशन पुणे यांच्या वतीने राज्यस्तरीय महाराष्ट्र योद्धा समाजरत्न लोक गौरव पुरस्कार 2025 आळंदी जनहित फाऊंडेशन कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांना प्रदान करण्यात आला. या वेळी महाराष्ट्र महाराष्ट्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष एडवोकेट आकाश पुजारी. जयसिंग तात्या शेंडगे अध्यक्ष धनगर साहित्य परिषद, शिवशेनेचे नेते बाळासाहेब किशवे व्हीजे एनटी प्रदेश अध्यक्ष शेळी मेंढी विकास महामंडळ तथा राज्य मंत्री दर्जा. मा नगरध्यक्ष राहुल चिताळकर पाटील. मदन रेनगडे परभणी जिल्हा अध्यक्ष शिवसेना.डॉ राहुल साळवी,ऍड चेतन्य केंगार. भागवत काटकर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी (ओबीसी )पत्रकार श्रीकांत बोरावके.पत्रकार अनिल जोगदंड. सामाजिक कार्यकर्ते लिणबाजी ढाके आदी मान्यवर उपस्थितहोते मान्य वरांच्या उपस्थिती पुरस्कार सोहळा साजरा झाला. यावेळी नेचर फाऊंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर यांना ही पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.